व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

गाय-म्हैस गाभण आहे की नाही? आता फक्त १० रुपयांत कळणार! Preg D kit for animals

शेतकरी बांधवांनो, आपण गाय किंवा म्हैस माजावर आली की योग्य वेळी लावतो. पण बऱ्याचदा ती गाभण राहत नाही आणि हे कळायला उशीर होतो. त्यामुळे पुन्हा माज येण्याची वेळ निघून जाते आणि दुधाचे उत्पादन थांबते. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते. पण आता यावर एक जबरदस्त उपाय आलाय! केंद्र सरकार आणि CIRB (Central Institute for Research on … Read more