पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे ४००० रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, ई-केवायसी आणि लाभार्थी माहिती जाणून घ्या.
शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे! केंद्र सरकारची पीएम किसान सन्मान निधी योजना आणि महाराष्ट्र सरकारची नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना यांचे एकत्रित ४००० रुपये लवकरच तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहेत. खरीप हंगाम सुरू असताना, बी-बियाणे, खते आणि औषधांसाठी ही रक्कम खूप उपयुक्त ठरेल. पण, हे पैसे मिळण्यासाठी तुमचे ई-केवायसी पूर्ण असणे … Read more