24 तारखेपासून राज्यात खूप मोठा पाऊस ; या जिल्ह्यांना रेड अलर्ट | heavy rain alert for Maharashtra
मुंबई: भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, २४ ते ३१ जुलै या कालावधीत महाराष्ट्रात सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज आहे. यामुळे शेतकरी आणि सामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. विशेषतः मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांत पावसाचा जोर वाढेल, असा weather forecast आहे. यंदा मोसमी पावसाने लवकर सुरुवात केली, पण काही ठिकाणी पाऊस कमी पडला. … Read more