पीएम किसान योजनेचा 20 वा हप्ता जमा: लाभार्थी यादी आणि स्टेटस कसे तपासाल? | Check pm kisan beneficiary status and list.
प्रधानमंत्री पीएम किसान सम्मान निधी योजना ही शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची योजना आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये तीन हप्त्यांमध्ये मिळतात, म्हणजेच प्रत्येकी 2,000 रुपये. नुकताच 19 जुलै 2025 रोजी पीएम किसान योजनेचा 20 वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झाला आहे. पण, अनेक शेतकऱ्यांना हा हप्ता अद्याप मिळाला नाही. जर तुम्हालाही हप्ता मिळाला नसेल, … Read more