Government Scheme: मुलांच्या पालनपोषणासाठी मिळणार ४००० रुपये, मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना सुरू, अर्ज कसा करायचा?
मुलं ही समाजाची व देशाचे भविष्य असतात, पण ज्या मुलांना पालकांचा आधार मिळत नाही, त्यांच्यासाठी आयुष्य खूप कठीण होतं. शिक्षण, आरोग्य आणि मूलभूत गरजांसाठी त्यांना सतत झगडावं लागतं. अशा अनाथ आणि निराधार मुलांना सक्षम बनवण्यासाठी सरकारने मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना सुरू केली आहे. ही योजना मुलांना आर्थिक सुरक्षा, शिक्षण आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून देते. … Read more